Please use this identifier to cite or link to this item:
http://localhost:8080/xmlui/handle/123456789/219Full metadata record
| DC Field | Value | Language |
|---|---|---|
| dc.contributor.author | SHRI MANOHAR KESHAV RANDIVE LIBRARY | - |
| dc.date.accessioned | 2025-02-14T04:49:39Z | - |
| dc.date.available | 2025-02-14T04:49:39Z | - |
| dc.date.issued | 2022-08-12 | - |
| dc.identifier.uri | http://localhost:8080/xmlui/handle/123456789/219 | - |
| dc.description | तळे विभाग विक्षण प्रसारक मंडळाचे द ग तटकरे कला ि िावणज्य महाविद्यालय, तळा ि डायमंड पब्लिके िन्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय िास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांच्या १३० व्या जयंती वनवमत्त ग्रंथ प्रदिशन ि पुस्तक आपल् या दारी हा उपक्रम वदनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयाच्या विचारवपठािर घेण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरूषोत्तम मुळे, सवचि मंगेििेठ देिमुख, कायशक्रमाचे उद् घाटक डॉ. सतीि िडके, प्राथवमक विभागाचे चेअरमन वकरणिेठ देिमुख, गो म िेदक विद्यालयाचे चेअरमन महेंद्रिेठ कजबजे, कवनष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्रीराम कजबजे, विके गुरुजी, िरीष्ठ महाविद्यालयाचेप्राचायश डॉ भगिान लोखंडे, ढाकणेसर, डायमंड पब्लिके िन्सचे संदीप मोरे, विलास मोरे आदी मान्यिर उपब्लस्थत होते. यािेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी पुस्तकांचे िाचन का करािे? त्याचे काय महत्व आहे? यािर भाष्य के ले. उपाध्यक्ष पुरूषोत्तम मुळे यांनी डॉ. एस आर रंगनाथन यांच्या कायाशिर प्रकाि टाकला. वकरणिेठ देिमुख यांनी पुस्तकं माणसांना मोठी करतात म्हणून सिाांनी पुस्तकं िाचली पावहजे असेप्रवतपादन के ले. तर उद् घाटक डॉ सतीि िडके यांनी पुस्तकं िाचली तर आपण िाचू, िाचाल तर िाचाल हा विद्यार्थ्ाशना सल् ला वदला. सदर ग्रंथ प्रदिशन पाहण्यासाठी तळा तालुक्यातील विक्षक, पोलीस, िासकीय ि वनमिासकीय कमशचारी व्यापारी, नागररक ि विद्यार्थ्ाशनी मोठी गदी के ली होती. विद्यार्थ्ाांनी विविध महापुरुष, क्रांवतकारक, समाजसुधारक यांच्या जीिनािरील चररत्र, आत्मचररत्र िाचािे असा प्रास्ताविकात सल् ला वदला ि कायशक्रमाची रूपरेषा सांवगतली. वनिेदन डॉ. वदिाकर कदम तर आभार ग्रंथपाल मनोज िाढिळ यांनी मानले. ग्रंथ प्रदिशन ि पुस्तक आपल् या दारी हा उपक्रम यिस्वी करण्यासाठी ग्रंथपाल मनोज िाढिळ, ग्रंथपाल पुष्पा नागे, सहाय्यक मंगेि पोळे कर, सिश प्राध्यापक, प्राध्याके त्तर कमशचारी यांनी पररश्रम घेतले. | en_US |
| dc.description.abstract | तळे विभागात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन व 'पुस्तक आपल्या दारी' उपक्रम 12 ऑगस्ट 2022 रोजी द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयात झाला. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यक्रमाचे उद्घाटक, विविध शाळांचे चेअरमन, प्राचार्य, डायमंड पब्लिकेशन्सचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षांनी पुस्तकांच्या वाचनाचे महत्त्व सांगितले, उपाध्यक्षांनी डॉ. रंगनाथन यांच्या कार्यावर प्रकाश टाकला, एका चेअरमननी पुस्तके माणसांना मोठी करतात असे प्रतिपादन केले, तर उद्घाटक डॉ. सतीश फडके यांनी विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून मोठे व्हावे असा सल्ला दिला. या प्रदर्शनात शिक्षक, पोलीस, शासकीय कर्मचारी, व्यापारी, नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी महापुरुषांची चरित्रे व आत्मचरित्रे वाचावीत असा सल्ला देण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. दिवाकर कदम यांनी केले, तर आभार ग्रंथपाल मनोज वाढीळ यांनी मानले. ग्रंथप्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल, सहाय्यक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. | en_US |
| dc.subject | Book Exhibition | en_US |
| dc.title | Book Exhibition 2022-23 | en_US |
| dc.title.alternative | 75th Anniversary of Indian Independence or Azadi Ka Amrit Mahotsav | en_US |
| dc.type | Working Paper | en_US |
| Appears in Collections: | Report | |
Files in This Item:
| File | Description | Size | Format | |
|---|---|---|---|---|
| Activity Report Book Exhibition 2022-23.pdf | 1.91 MB | Adobe PDF | View/Open |
Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.