Please use this identifier to cite or link to this item: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/210
Title: वाचन प्रेरणा दिन १५ ऑक्ट-२०२४ अहवाल
Authors: Wadhawal, Manoj
Keywords: Report
Issue Date: 15-Oct-2024
Abstract: व्यक्तिच्या सर्वांगीण जडणघडणीत वाचन ही गरजेची गोष्ट आहे. महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांनी वाचनाचा मूल्यसंस्कार घेत विविध स्वरूपाचे वाचन केले पाहिजे. नवा विचार, दृष्टिकोन, ज्ञान -माहिती व आत्मविश्वास वाचनातून आपल्याला मिळतो आणि जीवनाची दिशा सापडते, असे विचार के.एम.सी. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.भाऊसाहेब नन्नवरे यांनी व्यक्त केले. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा येथे मराठी विभाग व ग्रंथालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नानासाहेब यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
URI: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/210
Appears in Collections:Library Department



Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.