Please use this identifier to cite or link to this item:
http://localhost:8080/xmlui/handle/123456789/209| Title: | द.ग.तटकरे महाविद्यालय तळा येथे वाचन प्रेरणा दिन साजरा |
| Authors: | Wadhawal, Manoj |
| Keywords: | Report |
| Issue Date: | 15-Oct-2024 |
| Publisher: | library |
| Abstract: | व्यक्तिच्या सर्वांगीण जडणघडणीत वाचन ही गरजेची गोष्ट आहे. महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांनी वाचनाचा मूल्यसंस्कार घेत विविध स्वरूपाचे वाचन केले पाहिजे. नवा विचार, दृष्टिकोन, ज्ञान -माहिती व आत्मविश्वास वाचनातून आपल्याला मिळतो आणि जीवनाची दिशा सापडते, असे विचार के.एम.सी. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.भाऊसाहेब नन्नवरे यांनी व्यक्त केले. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा येथे मराठी विभाग व ग्रंथालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नानासाहेब यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. |
| URI: | http://localhost:8080/xmlui/handle/123456789/209 |
| Appears in Collections: | Library Department |
Files in This Item:
There are no files associated with this item.
Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.