Please use this identifier to cite or link to this item: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/173
Title: Librarian-young Achiever Award-2024
Other Titles: softtech solution services pune
Authors: wadhawal, manoj
Keywords: Young
Issue Date: 20-Sep-2024
Publisher: pudhari,
Abstract: सॉफ्टटेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे यांच्यामार्फत द.ग.तटकरे महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. मनोज वाढवळ यांना शैक्षणिक वर्ष 2023 -2024 चा young achiever award ने सन्मानित करण्यात आलेले आहे.
Description: सॉफ्टटेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे यांच्यावतीने शाफियर हॉटेल लोणावळा येथे दिनांक 20 व 21 सप्टेंबर 2024 रोजी य कोहा व डिस्पॅस या आज्ञावली वर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना young Achiever Award डॉ. भाऊसाहेब पानगे (पुणे विद्यापीठाचे नियुक्त सहाय्यक ग्रंथपाल) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सॉफ्टवेअर सोल्युशनचे संचालक श्री चेतन टाकसाळे तसेच टेक्निकल डायरेक्टर श्री.इद्रिस खान, प्रल्हाद जाधव ,राहुल देशमुख, डॉ.शहाजी वाघमोडे, डॉ.शिवाजी सोनटक्के,अक्षय मुद्रा ग्रंथालयाच्या संचालिका सौ रोहिणी टाकसाळे संतोष चव्हाण, महाराष्ट्रातील विविध भागातून महाविद्यालयातील जवळजवळ ४२ ग्रंथपाल या प्रसंगी उपस्थित होते. द.ग.तटकरे महाविद्यालयातील ग्रंथालयाचे अगदी कमी कालावधीमध्ये झालेले ऑटोमेशन, त्यामध्ये E Granthalay, User Tracking System ,D-Space, calibre software, OPAC (online public access catalogue) इत्यादी प्रकारचे आज्ञावली सध्या ग्रंथालय मध्ये वापरली जाते. तसेच या ग्रंथालयाची स्वतंत्र्याची वेबसाईट सुद्धा प्रकाशित करण्यात आले आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना E-Books,E-Journals, N-List Database E-Resours चा वापर, competitive exam , रिसर्च पेपर,कॉलेज न्यूज, आर्टिकल्स , नोट्स या सारख्या सेवा विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या माध्यमातून दिल्या जातात. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयातील कार्यक्रमाचे आयोजन करणे,संशोधन, सामाजिक व शैक्षणिक या योगदानाबद्दल त्यांना young achiever award ने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत रोडे, सचिव श्री मंगेश शेठ देशमुख, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नानासाहेब यादव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
URI: http://localhost:8080/xmlui/handle/123456789/173
Appears in Collections:Newspaper Clippings

Files in This Item:
File Description SizeFormat 
Librarian-young Achiever Award-2024.pdf1.05 MBAdobe PDFView/Open


Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.